जागतिक बँकेच्या ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’मध्ये भारत 116 व्या स्थानी

जागतिक बँकेच्या ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’मध्ये भारत 116 व्या स्थानी

https://t.me/joinchat/AAAAAEXRmywtGDyU5kh7mQ

जागतिक बँकेच्या वार्षिक ‘मानवी भांडवल निर्देशांक-2020’ अहवालाच्या ताज्या आवृत्तीत भारत 116 व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, भारताने वर्ष 2019 साठी 0.49 गुण प्राप्त केले आहेत, जेव्हा की 2018 साली 0.44 गुण होते. (निर्देशांक 0 ते 1 मोजला जातो)

भारताविषयी

  • शाळेत जाण्याचे वय वाढल्याचे दिसून आले आहे.
  • गेल्या 10 वर्षात, भारताला त्यांच्या श्रीमंत आणि दरिद्री कुटुंबामधली तफावत निम्मे करण्यास सक्षम झाले आहे.
  • भारतात मुलाच्या तुलनेत मुलीचे जगण्याचे प्रमाण अधिक आहे.
  • कुंठन (stunting) दराच्या बाबतीत भारताने सर्वात मोठी घसरण दाखविली असून त्यामध्ये 13 टक्क्यांची घट झाली म्हणजेच 48 टक्क्यांवरून 35 टक्के झाले.

Report Page