Questions.. .

Questions.. .

ᎯᏦᎯᎦᏂ ᏦᏂᏋᎿᖇᏋ

1

 तुमच्या मते भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ? यामध्ये एखाद्याला वाटेल त्या पातळीवर जाऊन बोलणे किंवा वाटेल ते विधाने करणे हे भाषण स्वातंत्र्य मध्ये येते का..?

 याचा देशावर होणारा परिणाम यावर चर्चा करा.

 मेकिंग ऑफ indian constitution  मधे Dr B R AMBEDKAR  नसते तर आपल्या देशाच्या सविधानाची रूपरेषा कशी असते3 संविधानातील गांधीवादी तत्त्वे आणि उदारमतवादी तत्वे व्यवस्थित राबवली तर देशाची प्रगती होईल काय..?

 उदारणासह स्पष्ट करा4

 भारताला SAARC ची गरज आहे काय....?
5 तीन वर्षांत सविधान बनवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले कारण आपल्याकडे भारत सरकार अधिनियम 1935 होता...
6

 लॉर्ड डलहौसी हा आधुनिक भारताचा निर्माता आहे...!! (?) पश्चिम घाटातील नद्या मुखाजवळ त्रिभुजप्रदेश बनवत नाहीत कारणे सांगा

8 धर्मनिरपेक्षता त्यामुळे भारतात होणारे वादविवाद आणि धर्मनिरपेक्षते कडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे...?9 महात्मा गांधींच्या ram राज्याची संकल्पना स्पष्ट करा.10 सावरकर आणि अस्पृश्यता निर्मूलन....!!
 वरील 10 प्रश्न दिलेल्या आहेत

 तीन प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत


 प्रश्न सोडवण्यासाठी  घाई करू नका...

 तीन प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला लिहून पाठवायची आहेत 6 मे पर्यंत......


 त्यामुळे उत्तरे अगदी आरामात लिहा आणि मग मला पाठवा...


 उत्तर लिहिताना तुमचे नाव लिहा

 पानांवरती नंबर टाका


 तुम्ही लिहून काढलेली उत्तरे

इथे पाठवा ᎯᏦᎯᎦᏂ ᏦᏂᏋᎿᖇᏋ
Be Rise For Wise.

-Akash KhetreBE THE BEST n all the best Guys