History

History


परीक्षेला जाताना शेवटच्या काही दिवसांमध्ये थोडक्यात वाचावे.

------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील समाजसुधारक:


जन्म आणि मृत्यू

१. महात्मा फुले:

जन्म: 11 एप्रिल 1827                              जन्मगाव: वानवडी ( जिल्हा: पुणे )

पूर्ण नाव: ज्योतीराव गोविंदराव फुले

मृत्यू: 28  नोव्हेंबर 1890


२.राजर्षी शाहू महाराज :

जन्म: 26 जून 1874                                  जन्मगाव: कागल ( जि.कोल्हापूर )

पूर्ण नाव: यशवंतराव जयसिंगराव घाटगे

मृत्यू: 6 मे 1922 ( मुंबई )


३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :

जन्म: 14  जुलै 1856                                जन्मगाव: टेंभू ( जिल्हा: सातारा )

पूर्ण नाव: गोपाळ गणेश आगरकर

मृत्यू: 17  जून 1895 ( पुणे )


४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:

जन्म: 18 एप्रिल 1858                               जन्मगाव: शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी )

पूर्ण नाव:धोंडो केशव कर्वे

मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962


५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:

जन्म: 14 एप्रिल 1891                               जन्मगाव: महू (मध्यप्रदेश )

पूर्ण नाव: भीमराव रामजी आंबेडकर

मृत्यू: 6 डिसेंबर 1956 (चैत्यभूमी ,दादर , मुंबई )


_______________________________________________________________________निगडीत संस्था आणि स्थापना वर्षे :

१. महात्मा फुले:

महार , मांग इ.लोकांस विद्या शिकवणारी मंडळी => 1853

सत्यशोधक समाजाची स्थापना => 24  सप्टेंबर 1873


२.राजर्षी शाहू महाराज :

मराठा  एज्युकेशन सोसायटीची स्थापना => 1901

मागासवर्गीयांना नोकरीत 50%  जागा राखीव =>1902

मिस क्लार्क वसतीगृह => 1907

सहकारी कापडगिरणी =>1907

कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा =>1913

पाटीलशाळा => 1913

मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे => 25/07/1917

आर्य समाजाची शाखा => 1918


३.सुधारक गोपाळगणेश आगरकर :

टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ची स्थापना केली.=>24ऑक्टोबर1884

फर्ग्युसन महाविद्यालय पुणे चे प्राचार्य => 1892 ते 1895


४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:

विधवाविवाहोत्तेजक मंडळी => 1893

अनाथ  बालिकाश्रम => 1899

निष्काम कर्ममठ => 1910

महिला विद्यापीठाची स्थापना =>1916

ग्राम शिक्षण मंडळ /महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ => 1936

समता  संघ =>1944

जाती  निर्मूलन संघाची स्थापना => 1948

बालमनोहर मंदिराची स्थापना (सातारा ) => 1960


५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:

समाज समता संघ => 1927

मजूर पक्ष (लेबर पार्टी ऑफ इंडिया )=> 15 ऑगस्ट 1936 

ऑल इंडिया शेड्यूलड कास्ट फेडरेशन (अखिल भारतीय अस्पृश्य समाज संघटन)=> 1942

पीपल्स एज्युकेशन सोसायटी => 1945

______________________________________________________________________वृत्तपत्रे :

१. महात्मा फुले: 

स्वत: फुले यांनी कोणतेही वृत्तपत्र चालविले नाही. परंतु, म.फुलेंच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 'दीनबंधू ' हेवृत्तपत्र मुंबई येथून चालविले.

'अंबालहरी' हे सत्यशोधक समाजाशी संबंधित अजून एक वृत्तपत्र होते.


२.राजर्षी शाहू महाराज :.


३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :

सुरुवातीच्या काळात अकोल्याच्या 'वर्हाड समाचार ' मधून लेखन केले.

1881  साली लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळली . 1888  ला केसरी सोडले.

सन 1888  लाच त्यांनी 'सुधारक' वृत्तपत्र सुरु केले . त्याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी संपादक या नात्याने नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सांभाळली. तर मराठी आवृत्ती स्वतः आगरकर सांभाळत असत.

४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:


मानवी समता (मासिक )

५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:

बहिष्कृत भारत

मुकनायक

समता

शुद्रातीशुद्र (पाक्षिक )

___________________________________________________________________________

ग्रंथसंपदा :

१. महात्मा फुले:

सार्वजनिक सत्यधर्म (मरणोत्तर प्रकाशित )

गुलामगिरी

शेतकर्याचा आसूड

अस्पृश्यांची कैफियत

इशारा

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा

सत्सार

तृतीय रत्न (नाटक )


२.राजर्षी शाहू महाराज :


३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :

गुलामांचे राष्ट्र

हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी

डोंगरीच्या तुरुंगातील 101  दिवस

विकारविलसित

स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत

 स्त्री दास्य विमोचन

स्वराज्याच्या दिशेने वाटचाल

राजकारणाचे दिशेने वाटचाल

वाक्य मीमांसा व वाक्याचे पृथ:करण


४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:

आत्मवृत्त

Looking Back


५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:

रिडल्स इन हिंदूइझम

हू वेअर शूद्राज् ?

कास्टस्  इन इंडिया

थॉटस् ऑन पाकिस्तान

प्रॉब्लेम ऑफ रुपी

बुध्दा अँड हिज धम्म (मरणोत्तर प्रकाशित )


_________________________________________________________________________________


इतर महत्त्वपूर्ण बाबी :


१. महात्मा फुले:


२.राजर्षी शाहू महाराज :

1902 => केंब्रिज विद्यापीठाची एल.एल.डी.


३.सुधारक गोपाळ गणेश आगरकर :

'सुधारक' वृत्तपत्राचे शीर्षक : ' इष्ट असेल ते बोलणार शक्य असेल ते करणार '


४.महर्षी  धोंडो केशव कर्वे:

1955  मध्ये 'पद्मविभूषण' तर 1958  मध्ये 'भारतरत्न ' ने सन्मानित .


५.डॉ.बाबासाहेब आंबडेकर:

त्यांची  जयंती - समता दिवस म्हणून देशभर  साजरी होते.

1991 साली त्यांच्या स्मृतीत पोस्टाचे तिकीट जारी .

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री

1990  साली 'भारतरत्न ' पुरस्काराने सन्मानित .