YASHADA Pune Recruitment 

YASHADA Pune Recruitment 


यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे भरती २०२१

एकूण : १४ जागा

पदाचे नाव                पद संख्या

प्राध्यापक/ Professor ०२

विभाग प्रमुख/ Head of Department ०१

सहकारी प्राध्यापक/ Associate Professor ०४

सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor ०४

खाते अधिकारी/ Account Officer ०१

निबंधक/ Registrar ०१


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:मान्यताप्राप्त विद्यापीठातील / प्रशिक्षण संस्थेतील समकक्ष पदावर अधिकारी, अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातील अथवा नामांकित प्रशिक्षण संस्थेतील संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा अखिल भारतीय सेवेतील किमान १० वर्ष अनुभव असलेला सुयोग्य अधिकारी, किंवा राज्य शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला अधिकारी.

पद क्र.2:सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता या पदावर किमान ५ वर्षाचा अनुभव असणारे अधिकारी.

पद क्र.3:मान्यताप्राप्त विद्यापीठातील / प्रशिक्षण संस्थेतील समकक्ष पदावर कार्यरत अधिकारी, अनुभव :- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अथवा नामांकित प्रशिक्षण संस्थेतील संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रातील - किमान ७ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक. किंवा राज्य शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला अधिकारी

पद क्र.4:राज्य / केंद्र शासनाच्या सेवेतील समकक्ष वेतनस्तर असलेला सुयोग्य अधिकारी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील / प्रशिक्षण संस्थेतील सुयोग्य विद्याशाखेतील सदस्य, अनुभव :- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अथवा नामांकित प्रशिक्षण संस्थेतील संशोधन व प्रशिक्षण क्षेत्रातील किमान ७ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

पद क्र.5: राज्य शासनाच्या लेखा व कोषागारे विभागातील किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या समकक्ष वेतनस्तर असलेला अधिकारी

पद क्र.6: राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता या संवर्गातील अधिकारी

पद क्र.7:राज्य शासनाच्या सेवेतील निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी अथवा महाराष्ट्र विकास सेवेतील समकक्ष वेतनस्तरावरील अधिकारी

Fee: फी नाही

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अधिकृत वेबसाईट: लिंक 

जाहिरात  - लिंक

Online अर्ज: लिंक

सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.







Report Page