UPSC ESE Recruitment 2021

UPSC ESE Recruitment 2021


UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2021

Total: 215 जागा

श्रेणी

1 सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)

2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)

3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)

4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)


शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2021 (11: 59 PM)

पूर्व परीक्षा: 18 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: लिंक 

जाहिरात - लिंक 

Online अर्ज: लिंक 

सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.

Report Page