UMC Recruitment 2021
(UMC) उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागांसाठी भरती
Total: 354 जागा
पदाचे नाव पद संख्या
फिजिशियन 10
भूलतज्ञ 10
वैद्यकीय अधिकारी 25
परिचारिका (GNM)
266
प्रसविका (ANM)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
औषध निर्माता 06
वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट 31
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS (MD)
पद क्र.2: MBBS (MD)/ MBBS (DA)
पद क्र.3: MBBS /BHMS+BDS
पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) GNM
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.6: (i) M.Sc (ii) B.Sc+ DMLT
पद क्र.7: D.Pharm
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बेड साईड असिस्टंट कोर्स
वयाची अट: 08 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: फी नाही.
नोकरी ठिकाण: उल्हासनगर
थेट मुलाखत: 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 (11:00 AM ते 03:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3
अधिकृत वेबसाईट: लिंक
जाहिरात - लिंक
सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.