NPCIL Recruitment 2021

NPCIL Recruitment 2021


न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 72 जागांसाठी भरती

Total: 72 जागा

पदाचे नाव                पद संख्या

डेप्युटी चीफ फायर ऑफिसर/A 03

स्टेशन ऑफिसर/A  04

मेडिकल ऑफिसर/D (स्पेशलिस्ट) 08

मेडिकल ऑफिसर/C (GDMO) 07

टेक्निकल ऑफिसर/D 50


शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 50% गुणांसह12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + विभागीय अधिकारी कोर्स+ 06 वर्षे अनुभव किंवा B.E. (फायर) + 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: 50% गुणांसह 12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + स्टेशन अधिकारी कोर्स+ अवजड वाहन चालक परवाना 05 वर्षे अनुभव + किंवा B.E. (फायर)

पद क्र.3: MD/MS/MDS

पद क्र.4: MBBS+PG डिप्लोमा किंवा MBBS + 01 वर्ष अनुभव 

पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल)  (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट: 20 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1, 2, 3 & 5: 18 ते 40 वर्षे

पद क्र.4: 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee:General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2021 (01:00 PM)

अधिकृत वेबसाईट: लिंक 

जाहिरात  - लिंक

Online अर्ज: लिंक

सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.


Report Page