MahaTransco Recruitment 2021

MahaTransco Recruitment 2021



महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 158 जागांसाठी भरती

रजिस्ट्रेशन क्रमांक: E10162701237

Total: 94 जागा

पदाचे नाव: विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (विजतंत्री) 

नोकरी ठिकाण: कळवा

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2021

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2021

कागदपत्रक+अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा, संवसु. मंडळ, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई, 400708 

अधिकृत वेबसाईट: लिंक 

जाहिरात- लिंक 

Online अर्ज: लिंक 

सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.

Report Page