IRCON Recruitment 2021
इरकॉन इंटरनॅशनल लि.मध्ये 74 जागांसाठी भरती
Total: 74 जागा
पदाचे नाव पद संख्या
वर्क्स इंजिनिअर (सिव्हिल) 60
वर्क्स इंजिनिअर (S&T) 14
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / कॉम्प्युटर सायन्स (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 मार्च 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: DGM/HRM, Ircon International Ltd., C-4, District Centre, Saket, New Delhi – 110017
अधिकृत वेबसाईट: लिंक
जाहिरात - लिंक
Online अर्ज: लिंक
सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.