Hindi | best and selected hit songs

Hindi | best and selected hit songs

Hindi | best and

Skip to content



Marathi Songs Lyrics

Home - Marathi Songs Lyrics

Marathi Songs Lyrics


fb-site


देते तुला हवे ते,Dete Tula Have Te

देते तुला हवे ते, देते दहा दिशा रेनेऊ नकोस माझी ही एवढी तृषा रे हे मेघ घेउनी जा जे कोष अमृताचे हा मोर राहु दे तू त्यांचा परि पिसा रेजा…

Continue Readingदेते तुला हवे ते,Dete Tula Have Te


fb-site


देव जरी मज कधी भेटला,Dev Jari Maj Kadhi Bhetala

देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणालाम्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला कृष्णा गोदा स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु देज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई…

Continue Readingदेव जरी मज कधी भेटला,Dev Jari Maj Kadhi Bhetala


fb-site


देव देव्हाऱ्यात नाही,Dev Devharyat Nahi

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयीदेव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदेदेव आभाळी सागरी, देव आहे चराचरीदेव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मूर्तीत…

Continue Readingदेव देव्हाऱ्यात नाही,Dev Devharyat Nahi


fb-site


देव माझा निळा निळा,Dev Majha Nila Nila

देव माझा निळा निळा, डोळे माझे निळेमाझा समुद्रही निळा, आभाळही निळे श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्यातेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे अश्विनात आठ दिशा निळ्यानिळ्या झाल्यानदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले…

Continue Readingदेव माझा निळा निळा,Dev Majha Nila Nila


fb-site


देव माझा विठू सावळा,Dev Majha Vithu Savala

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरीभीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबरकंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा भजनात विठू डोलतो,…

Continue Readingदेव माझा विठू सावळा,Dev Majha Vithu Savala


fb-site


देवता कामुकता रहिता,Devata Kamukata Rahita

देवता कामुकता रहिता । कां न होय कार्य वरद ॥ जी रुसते प्रेमलता । शांतकाल पाहता । कालगुणे कठिण बने ।धांवे निजबले परि हरि भया । निरामया करित ॥

Continue Readingदेवता कामुकता रहिता,Devata Kamukata Rahita


fb-site


देवतुल्य बाबा माझे,Devatulya Baba Majhe

देवतुल्य बाबा माझे देवतुल्य आईपुजा रोज करितो त्यांची, अन्य देव नाही पेटवून त्यांच्यापाशी दोन नेत्रज्योतीलावुनिया पावन होतो चरणधूळ माथीसदा मागतो मी त्यांचे वरदहस्त डोई शुद्ध भाव आणि त्यांच्या मनी वसे…

Continue Readingदेवतुल्य बाबा माझे,Devatulya Baba Majhe


fb-site


देवमानुस देवळात आला,Devmanus Devalat Aala

धरमशाळंचं देऊळ झालं, चिमित्कार झालादेवमानुस देवळात आला ! या उजाड माळावरती, माझ्या देवानं केली पिरतीफुलबागेचं रूप पाहुनी, हरपून जीव गेलादेवमानुस देवळात आला ! गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हातदळिंदराच्या…

Continue Readingदेवमानुस देवळात आला,Devmanus Devalat Aala


fb-site


Marathi songs Lyrics in Hindi | best and selected hit songs

Marathi songs Lyrics in Hindi | best and selected hit songs तुझ्या वरदाना जीव,Tujhya Vardana Jeev तुझ्या वरदाना जीव भुकेला ।योग जाहला तुजसह माझा ।तेचि सुधेची धारा झाली ॥ जो…

Continue ReadingMarathi Songs Lyrics In Hindi | Best And Selected Hit Songs


fb-site


तुझ्याचसाठी कितीदा,Tujhyach Sathi Kitida

तुझ्याचसाठी कितीदा ….. तुझ्याचसाठी रेमी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे मी दुपारी सोसले ऊन माथी रे !तुझ्याचसाठी रेमी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे लाविल्या मंदिरी सांजवाती रेकैक आल्या, संपल्या, चांदराती रे !तुझ्याचसाठी…

Continue Readingतुझ्याचसाठी कितीदा,Tujhyach Sathi Kitida


OLDER POSTS →

Recent Posts

Email for Any Business enquiry

fb-site.com | fb-site.com | Latest Blog for Lyrics and songs | Latest Hindi songs list with Lyrics in Hindi and English from Bollywood movies songs


Report Page