EMRS Recruitment 2021
एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागांसाठी भरती
Total: 3400 जागा
पदाचे नाव पद संख्या
प्राचार्य 173
उपप्राचार्य 114
पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1207
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 1906
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य (iv) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य (iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) STET/CTET (iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
वयाची अट: 30 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी : [SC/ST/PWD: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹2000/-
पद क्र.3 & 4: General/OBC: ₹1500/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2021
परीक्षा (CBT): जून 2021
जाहिरात - लिंक
अधिकृत वेबसाईट: लिंक
Online अर्ज: लिंक
सरकारी आणि खाजगी जॉब अलर्ट आपल्या टेलिग्रामवर मोफत मिळवण्यासाठी Tumchi Naukri Telegram Channel ला जॉईन करायला विसरू नका.