वनलाइनर :~ चालू घडामोडी : 28 सप्टेंबर 2020

वनलाइनर :~ चालू घडामोडी : 28 सप्टेंबर 2020

https://t.me/joinchat/AAAAAEXRmywtGDyU5kh7mQ

दिनविशेष

2020 साली जागतिक रेबीज दिन (28 सप्टेंबर) याची संकल्पना – एंड रेबिज: कोलॅबोरेट, व्हॅक्सिनेट.

  • 2020 साली ‘आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन’ (28 सप्टेंबर) याची संकल्पना - अॅक्सेस ऑफ इनफॉर्मेशन सेव्हिंग लाईव्ज, बिल्डिंग ट्रस्ट, ब्रिंगिंग होप!
  • आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन - 28 सप्टेंबर.

आंतरराष्ट्रीय

  • 26 सप्टेंबर रोजी भारताने दोन देशांमधल्या बौद्ध संबंधांच्या संवर्धनासाठी _____ या देशाला 15 दशलक्ष डॉलर एवढ्या निधीची मदत जाहीर केली - श्रीलंका.

राष्ट्रीय

  • भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था मर्यादित (IREDA) याचे तिसरे शाखा कार्यालय - मुंबई (इतर दोन - चेन्नई आणि हैदराबाद).
  • सुटी सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी घालणारे देशातले पहिले राज्य - महाराष्ट्र.
  • 735.18 मेगावॅट एवढी सौर ऊर्जा उत्पादन क्षमतेसह देशात “छतांवरील सौर प्रकल्प”च्या स्थापनेत अव्वल ठरलेला राज्य - गुजरात.

व्यक्ती विशेष

  • भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेली व्यक्ती, ज्यांचे 27 सप्टेंबर रोजी निधन झाले – जसवंत सिंग.
  • पंजाब नॅशनल बँकेचे नवे मुख्य वित्तीय अधिकारी, जे पी. के. शर्मा यांची जागा घेणार - डी. के. जैन.
  • ‘CSIR युवा वैज्ञानिक पुरस्कार 2020’चे विजेता - देबज्योती चक्रवर्ती.
  • पृथ्वी वातावरण महासागर आणि ग्रह विज्ञान श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता - डॉ. अभिजित मुखर्जी आणि डॉ. सूर्येंदू दत्त.
  • जीवशास्त्र श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता – डॉ शुभदीप चटर्जी आणि डॉ वत्सला थिरुमलाई.
  • रसायनशास्त्र श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता - डॉ. ज्योतिर्मयी दाश आणि डॉ. सुबी जेकब जॉर्ज.
  • अभियांत्रिकीशास्त्र श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता – डॉ अमोल अरविंद्रराव कुलकर्णी आणि डॉ. किंशुक दासगुप्ता.
  • गणितशास्त्र श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता - डॉ रजत सुभ्र हजरा आणि डॉ. के. के. आनंदवर्धनन.
  • वैद्यकीयशास्त्र श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता – डॉ बुशरा अतीक आणि डॉ रितेश अग्रवाल.
  • भौतिकशास्त्र श्रेणीत ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020’चे विजेता - डॉ राजेश गणपती आणि डॉ सुरजित धारा.

क्रिडा

  • भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (BCCI) नवनियुक्त ‘अखिल भारतीय महिला निवड समिती’ - नीतू डेव्हिड (अध्यक्ष), आरती वैद्य, रेणू मार्गरेट, वेंकटाशर कल्पना आणि मिथू मुखर्जी.

राज्य विशेष

  • हे राज्य सरकार विद्युत, सांडपाणी जोडणी, शौचालय, नळाद्वारे पिण्याचे पाणी आणि मजबूत रस्ते या संदर्भात ‘सात निश्चय’ योजना राबविण्याची योजना करीत आहे – बिहार.
  • या राज्याचे शालेय शिक्षण कार्यक्रम प्राधिकरण इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी "रेडिओ पाठशाला" उपक्रम राबवित आहे - ओडिशा.
  • आसाम सरकारच्यावतीने दिलेल्या ‘श्रीमंत शंकरदेव पुरस्कार 2017’ याचे विजेता - सत्तरी बशिष्ठ देव सर्मा (वैष्णव पंडित, लेखक).

सामान्य ज्ञान

  • तहांचा करार विषयी विएन्ना अभिसंधी - ​​स्वीकारले: 23 मे 1969; प्रभावीः 27 जानेवारी 1980.
  • बाह्य अंतराळात पाठविलेल्या वस्तूंच्या नोंदणी विषयी अभिसंधी – स्वीकारले: 12 नोव्हेंबर 1974; प्रभावीः 15 सप्टेंबर 1976.
  • चंद्र व इतर खगोलीय पिंडांवर राज्यांच्या क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणारा करार (चंद्र करार) – स्वीकारले: 5 डिसेंबर 1979; प्रभावी: 11 जुलै 1984.
  • पर्यावरणीय रूपपरिवर्तन तंत्रांच्या लष्करी किंवा इतर प्रतिकूल वापरावर बंदी विषयी अभिसंधी – स्वीकारले: 10 डिसेंबर 1976; प्रभावीः 5 ऑक्टोबर 1978.

https://t.me/joinchat/AAAAAEXRmywtGDyU5kh7mQ

Report Page