nmkbeedmarathi

nmkbeedmarathi

Job alert

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अतिरिक्त संचालक यांचे कार्यालय, केंद्र सरकार आरोग्य योजना, मुंबई/ पुणे/नागपूर/अहमदाबाद येथे एकत्रित रिक्त पदांची भरती.



१) फार्मासिस्ट – ३९ पदे (मुंबई – १२, पुणे – १०, नागपूर – १०, अहमदाबाद – ७)
पात्रता – १२ वी (पीसीबी) उत्तीर्ण. फार्मसीमधील पदविका. २ वर्षांचा अनुभव किंवा बी.फार्म. उत्तीर्ण.
२) फार्मासिस्ट कम क्लर्क (होमिओपॅथी) – ६ पदे.
पात्रता – १२वी उत्तीर्ण  डिप्लोमा/ प्रमाणपत्र होमिओपॅथीमधील फार्मसी.
३) फार्मासिस्ट (आयुर्वेद) – ७ पदे.
पात्रता – २ वर्षे कालावधीची आयुर्वेदमधील पदविका. २ वर्षांचा अनुभव.
४) नìसग ऑफिसर – ग्रेड-१ – १३ पदे (मुंबई – ८, पुणे – ४, अहमदाबाद – १)
पात्रता – १२वी उत्तीर्ण. जीएन अँड एम डिप्लोमा.
५) लॅबोरेटरी टेक्निशियन – ९ पदे (मुंबई – ५, पुणे – २, अहमदाबाद – २)
पात्रता – १२वी उत्तीर्ण. लॅबोरेटरी टेक्निशियन डिप्लोमा. २ वर्षांचा अनुभव.


६) लॅबोरेटरी असिस्टंट – ५ पदे.
पात्रता – २ वर्षांचा एएनएम कोर्स उत्तीर्ण. नìसग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक.
७) डेंटल टेक्निशियन – १ पद (मुंबई – खुला).
पात्रता – १२वी उत्तीर्ण. डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन अँड डेंटल हायजिन. २ वर्षांचा अनुभव.
८) लेडी हेल्थ व्हिजिटर – १३ पदे (मुंबई).
पात्रता – १२ वी उत्तीर्ण. लेडी हेल्थ व्हिजिटर डिप्लोमा.
९) ईसीजी टेक्निशियन – २ पदे
(प्रत्येकी १, मुंबई/नागपूरसाठी खुला गट).
वयोमर्यादा – पद क्र. १, २, ६ आणि ९ साठी १८ ते २५ वर्षे. पद क्र. ५, ७ आणि ८ साठी १८ ते ३० वर्षे. पद क्र. ३ साठी २० ते ३० वर्षे. पद क्र. ४ साठी (नìसग ऑफिसर) – २१ ते ३५ वर्षे.
अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती सीजीएचएस रिक्रूटमेंट पोर्टल <https://cghsrecruitment.mahaonline.gov.in/>

वर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर, २०१७ आहे.


Report Page