Thought

Thought

Kishan Pawar

आपल्यासाठी कोणी छोटीशी गोष्ट केली असली, तरी त्याची जाण ठेवणं, हे स्वत: आपल्याच हिताचं आणि आनंदाचं असतं, कृतज्ञता जपणं ही कुणाच्या उपकाराची फेड नव्हे तर ती...,

-ती स्वत:ला शुद्ध-विशुद्ध ठेवण्याची,प्रसन्न आणि संतुलित राखण्याची धडपड होय....!

Report Page