Gg

Gg

https://t.me/LoksattaOnline

बीजिंग : चीनचे तीन अवकाशवीर शेनझाऊ १३ यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला. हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात राहणार असून चीनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अवकाश वास्तव्य मोहीम आहे.

जे तीन अवकाशवीर स्थानकात गेले आहेत त्यात झाई झियांग (५५), वँग यापिंग (४१), ये गुआंगफू (४१) यांचा समावेश आहे. वँग ही अवकाश स्थानकात जाणारी पहिली चिनी महिला आहे. 

Report Page