Daily

Daily

Sachin Gulig

#Daily_Oneliner  


सारांश, 3 डिसेंबर 2019


  🔘 दिनविशेष 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन - 2 डिसेंबर.


  🔘 अर्थव्यवस्था 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


क्रिसिल या रेटिंग संस्थेनी चालू आर्थिक वर्ष 2019-20 साठी वर्तविलेला भारताचा सुधारित विकास दर – 5.1% (पूर्वीचा अंदाज 6.3% होता).


  🔘 पर्यावरण 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


डिसेंबर 2019 महिन्याच्या सुरूवातीस फिलिपिन्सला धडकलेले चक्रीवादळ – काममुरी चक्रीवादळ.


  🔘 आंतरराष्ट्रीय 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


रशिया आणि या आशियाई देशाने देशांना जोडणारी पहिलीच गॅस पाइपलाइन कार्यरत केली - चीन.


G20 याचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले अरब राष्ट्र - सौदी अरब.


UNESCOच्या जागतिक वारसा समितीवर निवडण्यात आलेले आठ सभासद - सौदी अरब, इजिप्त, इथिओपिया, माली, नायजेरिया, ओमान, थायलँड, रशिरा आणि दक्षिण आफ्रिका.


  🔘 राष्ट्रीय 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


02 डिसेंबर रोजी सरकारने या शहरात ‘राष्ट्रीय कंपनी कायदा तंटा निवारण न्यायपीठ (NCLAT) याचे पीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला – चेन्नई.


1 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे स्थळ - नवी दिल्ली.


भारताने या देशांमध्ये कस्टम ओव्हरसीज इंटेलिजन्स नेटवर्क (COIN) अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला - लंडन, हाँगकाँग, दुबई आणि ब्रुसेल्स.


आदित्य बिर्ला ग्रुपच्या वतीने 2-3 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या “FULCRUM 2019” या AI परिषदेचे स्थळ - मुंबई.


  🔘 व्यक्ती विशेष 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


“अर्ली इंडियन्सः द स्टोरी ऑफ अवर अ‍ॅन्सेस्टर्स अँड व्हेअर वूई केम फ्रॉम” या पुस्तकासाठी 12 वा 'शक्ती भट्ट फिरस्त बूक प्राइज' जिंकणारे व्यक्ती - टॉनी जोसेफ (ब्रिटिश लेखक).


आशियाई विकास बँक (ADB) याचे नवे अध्यक्ष - मासात्सुगू असाकावा (17 जानेवारी 2020 पासून).


नामिबिया या देशाचे निवडून आलेले राष्ट्रपती - हेज जिनगोब (दुसरा कार्यकाळ).


  🔘 क्रिडा 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


काठमांडू (नेपाळ) येथे 13 व्या ‘दक्षिण आशियाई खेळ’ या स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक ट्रायथलॉन धावशर्यतीचा विजेता - आदर्श एम. एन. सिनिमोल.


  🔘 राज्य विशेष 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


या राज्याचे मुख्यमंत्री 3 डिसेंबरपासून हवामान विषयक बदलांच्या विरोधात राज्यव्यापी 'जल-जीवन-हरियाली यात्रा' याला सुरूवात करणार आहेत - बिहार.


  🔘 सामान्य ज्ञान 🔘

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जी-20 (19 देश आणि युरोपिय संघ यांचा एक गट) याची स्थापना - सन 1999 (26 सप्टेंबर).


नामिबिया - राजधानी: विन्डहोक; राष्ट्रीय चलन: नामिबियाई डॉलर.


आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: सन 1966 (19 डिसेंबर); मुख्यालय: मंडालूयोंग, मेट्रो मनिला, फिलिपिन्स.


या तारखेपासून लागू झालेल्या राष्ट्रीय कंपनी कायदा तंटा निवारण (NCLT) नियमांच्या अंतर्गत अपीलांची सुनावणी करण्यासाठी ‘कंपनी कायदा-2013’ याच्या कलम 410 अन्वये राष्ट्रीय कंपनी कायदा तंटा निवारण न्यायपीठ (NCLAT) याची स्थापना करण्यात आली - 1 जून 2016.


संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) - स्थापना: सन 1945; मुख्यालय: पॅरिस, फ्रान्स.

Report Page