#current

#current

https://t.me/missionmpsc

🎯आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने 20 वर्ष पूर्ण केले



✍ 20 नोव्हेंबर 2018 रोजी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) 20 वर्षांचे झाले. रशियन स्पेस एजन्सी रोस्कोस्मोसने 20 नोव्हेंबर 1998 रोजी कझाकस्तानमधील बायकॉनूर कॉस्मोड्रोममधून आपला झायरा मॉड्यूल प्रक्षेपित केला तेव्हा हा प्रकल्प सुरु झाला होता.


✍या नंतर नासाच्या युनिटी मॉड्यूलची सुरुवात करण्यात आली होती. हि जोडी मानवजातीच्या इतिहासातील सर्वात महत्वाकांक्षी असा 13 वर्षांचा प्रकल्प सुरु करण्यासाठी एकत्र आली. या प्रयत्नांचे परिणाम म्हणजे एक कृत्रिम उपग्रह, जे सध्या विशालकाय कक्षाचे वेधशाळा आणि प्रयोगशाळा म्हणून काम करते.


📌ISS चा इतिहास -


》 20 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनने त्याच्या पहिल्या मॉड्यूलच्या प्रक्षेपणाचे दोन दशक पूर्ण केले.


》 1998 मध्ये याच दिवशी, रशियाच्या अवकाश अभियंता आणि अमेरिकेद्वारा पुरविल्या निधीच्या मदतीने झायरा (सूर्योदय) चे कझाकिस्तानच्या बायकोनूर कॉस्मोड्रोममधून केलेले प्रक्षेपण साजरे केले.


》 सकाळी 11:40 वाजता, ISSच्या पहिल्या घटकाने कक्षामध्ये प्रवेश करून एक आंतरराष्ट्रीय अंतराळ शोध कार्यक्रम सुरु केला जो आजही चालू आहे.

Report Page