#Current

#Current

https://t.me/missionmpsc


डॉ. राजेश भट लिखित 'रेडियो काश्मीर – इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर' पुस्तक

  • 'रेडियो काश्मीर – इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर' हे शीर्ष असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. डॉ. राजेश भट हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
  • या पुस्तकात या प्रदेशात ‘रेडियो कश्मीर’ने सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता वाढविण्यास वठविलेल्या भूमिकेबाबत माहिती देण्यात आली आहे.


Report Page