#current

#current

@Lakshyvedh


#Current 

🚦अतिरिक्त भांडवलाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी RBIची तज्ञ समिती


📌भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) मंडळाने केंद्रीय बँकेसह 9.69 लक्ष कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाशी संबंधित समस्यांचे परीक्षण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


📌सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्रातील बुडीत मालमत्तेच्या पुनर्रचनेसाठी एक योजना तयार करण्यासाठी सल्ला देण्यासाठीच्या हेतूने ही समिती तयार करण्यात आली आहे. 


याशिवाय, RBIने दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी सरकारी समभागांच्या खरेदी प्रणालीमधून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे

Report Page