#Current

#Current

https://t.me/missionmpsc

वेस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्गाच्या हरियाणा येथील भागाचे उद्घाटन

  • पंतप्रधानांच्या हस्ते दिनांक 19 नोव्हेंबर 2018 रोजी सुल्तानपूर (गुरूग्राम, हरियाणा) येथे ‘कुंडली-मानेसर-पडवळ (KMP) वेस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्ग’ याच्या कुंडली-मानेसर या भागाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
  • दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषण कमी करण्यासाठी 136 किलोमीटर लांबीचा सहा पदरी द्रुतगतीमार्ग प्रमुख भूमिका बजावेल. त्याचबरोबर, ‘श्री विश्वकर्मा स्किल युनिव्हर्सिटी’ याच्या बांधकामासाठी कोणशीला ठेवण्यात आली आहे.


Report Page