#Current

#Current

https://t.me/missionmpsc

स्थुलता नियंत्रण मोहिमेसाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित राज्याचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर




शारीरिक स्वास्थ्य आणि त्याचे आहाराशी असलेले नाते याबाबत संशोधन करणारे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची राज्य शासनाने स्थुलता नियंत्रण मोहिमेसाठी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 

डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेली उपचार पद्धतीने देशातील तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावरील रुग्णांना फायदा झाला आहे. स्थुलतेमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेंतर्गत डॉ. दीक्षित ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल,असेही या पत्रात म्हटले आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक व सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


Report Page