#Current

#Current

https://t.me/missionmpsc


फ्रँक बैनिमराम: फिजीचे नवे पंतप्रधान

  • फिजीचे वर्तमान पंतप्रधान फ्रँक बैनिमराम यांनी देशाच्या पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
  • ते आता त्यांच्या सलग दुसर्‍या कार्यकाळासाठी पदाची शपथ घेतील.
  • फिजी हा दक्षिण प्रशांत प्रदेशामधील एक देश आहे. हा 300 पेक्षा अधिक बेटांचा द्वीपसमूह आहे.
  • सुवा ही देशाची राजधानी आहे आणि फिजीयन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे. हा देश ओशनिया खंडाचा भाग आहे.


Report Page