#Current

#Current

https://t.me/missionmpsc


‘GROWTH-इंडिया’ दुर्बिणीचे पहिले वैज्ञानिक निरीक्षण

  • हानले (लद्दाख) येथील भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळेत (IAO) 0.7 मीटर आकाराच्या ‘GROWTH-इंडिया’ दुर्बिणीने आपला पहिला वैज्ञानिक अभ्यास यशस्वीपणे पार पाडण्यात आला.
  • हा अभ्यास भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा (IAO) आणि बेंगळुरूच्या भारतीय खगोल-भौतिकशास्त्र संस्था (IIAP) यांनी संयुक्तपणे पूर्ण केला आहे.
  • GROWTH-इंडिया दुर्बिण ‘ग्लोबल रिले ऑफ ऑब्जर्व्हेटरीज वॉचिंग ट्रान्झिएंट्स हॅपन (GROWTH)’ याचा एक भाग आहे. अभ्यासादरम्यान केल्या गेलेल्या निरीक्षणात M31N-2008 या नोव्हा तार्‍याचा स्फोट होण्याची घटना देखील नमूद करण्यात आली. या घटनेमुळे पांढर्‍या तार्‍याची चमक तात्पुरती वाढते, ही एक अविस्मरणीय घटना असते.


Report Page