#Current

#Current

https://t.me/missionmpsc


भारताचे अॅड-गुरू अ‍ॅलेक पदमसी यांचे निधन

  • जाहिरात क्षेत्रातले प्रसिद्ध व्यक्तिमत्व अ‍ॅलेक पदमसीयांचे वयाच्या 90व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे.
  • अॅलेक पदमसी यांनी हमारा बजाज, सर्फ, लिरील गर्ल यासारख्या प्रसिद्ध जाहिराती केल्या आहे.
  • ते भारतीय जाहिरातींचे ब्रँड जनक म्हणून ओळखले जात होते.
  • सातव्या वर्षी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून अॅलेक पदमसी यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले.
  • 2000 साली त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आणि मुंबईतल्या ‘द अॅडव्हर्टायझिंग क्लब’कडून 'अॅडव्हर्टायझिंग मॅन ऑफ द सेंचुरी' हा सन्मान देण्यात आला.


Report Page