#Current

#Current

https://t.me/missionmpsc


थॉमस कुरियन: गुगल क्लाउडचे नवे CEO

  • भारतीय मूळ असलेले अमेरिकेचे थॉमस कुरियन हे सन 2019 मध्ये ‘गुगल क्लाउड’ या तंत्रज्ञान कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
  • ओरॅकल कंपनीचे माजी अध्यक्ष थॉमस कुरियन हे वर्तमान CEO डियान ग्रीने यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.


Report Page