#current

#current

अजयकुमार गोसावी

📌 केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन


🎯 दिनांक 11 नोव्हेंबर 2018 रोजी केंद्रीय रसायने व खते तसेच संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांचे बेंगळूरूमध्ये निधन झाले. ते 59 वर्षांचे होते.

🎯 अनंत कुमार संयुक्त राष्ट्रसंघामध्ये (UN) कन्नड भाषेत बोलणारे प्रथम व्यक्ती होते.

🎯 ते 1998 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामधील सर्वात तरुण मंत्री होते.

🎯 कर्नाटकच्या दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा संसदेवर निवडून आले.


जॉईन करा सर्वोत्तम टेलीग्राम चँनल

http://t.me/mpsctrickss

http://t.me/Mpsc_diary

Report Page