Current

Current

Current


  • दिनांक 5 नोव्हेंबर 2018 रोजी या ठिकाणी ‘सार्वजनिक अधिग्रहण व स्पर्धा कायदा’ या विषयासंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली - दिल्ली.
  • तीन तलाक प्रथेला बळी पडलेल्या पीडित महिला आणि त्यांच्या मुलांचे पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी या राज्यात भाजपा 100 महिलांना 'तीन तलाक प्रमुख' म्हणून नेमणार - उत्तरप्रदेश.
  • प्रथम विश्वयुद्धादरम्यान ब्रिटनच्या बाजूने लढलेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ या देशात ‘लायन्स ऑफ द ग्रेट वॉर’ नावाने एक स्मारक उभारण्यात आले – ब्रिटन (स्मेथविक, वेस्ट मिडलँड, इंग्लंड).
  • 19व्या शतकात फ्रेंच सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागाला स्वातंत्र्य मिळावे किंवा नाही यासाठी या प्रदेशामधील मतदात्यांनी मतदान केले - न्यू कॅलेडोनिया.
  • ‘2018 सारलोरलक्स ओपन’ (SaarLorLux Open) या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा विजेता - शुभंकर डे (भारत).
  • ‘2018 पॅरीस मास्टर्स’ ATP टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा विजेता - कॅरेन खचानोव्ह (रशिया).
  • बांग्लादेश मुक्तीसाठी 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात INS कामोर्ताचे नेतृत्व केलेल्या या व्यक्तीचे 4 नोव्हेंबरला निधन झाले - मनोहर प्रल्हाद आवटी.

Gk

  • न्यू कॅलेडोनिया हा या देशाच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभाग आहे - फ्रान्स.
  • भारतीय स्पर्धा आयोग (CCI) याचे स्थापना वर्ष - सन 2003.
  • या काळात प्रथम विश्वयुद्धाची सांगता झाली - नोव्हेंबर 1918.
  • जर्मनीत या सालापासून सारलोरलक्स ओपन बॅडमिंटन आयोजित केली जात आहे - सन 1988.
  • या साली पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेची स्थापना झाली - सन 1968.


Report Page