Current

Current

Dnyaneshvar Patil

अन्नपूर्णा देवी :- 

» प्रसिद्ध हिंदुस्तानी संगीतकार

» 13 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबईत निधन 

» 1927 मध्ये मैहर (मध्य प्रदेश) येथे जन्म 

» त्या सुरबहार (बास सितार) वादक होत्या 

» प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान हे त्यांचे वडील होते.

» प्रख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 

» शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.

» पंडीत हरिप्रसाद चौरसिया(बासरी), निखील बॅनर्जी, आशीश खान(सरोद), अमित भट्टाचार्य(सरोद) व वसंत काब्रा (सरोद) यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते.

» मन सन्मान :- 

1) पद्मभूषण (१९७७) 

2) संगीत नाटक अकादमी पुरस्कार(१९९१) 

3) देसीकोट्टम पदवी(१९९९)-विश्वभारती विद्यापीठ 

4) रत्न पुरस्कार(२००४)


जॉइन » @CurrentDiary

Report Page