Article

Article

https://t.me/MpscPDF


राज्य सेवा 2018 ची exam झाली आणि त्या मध्ये आलेले प्रश्न Mpsc नेमके कोठून विचारतात ते पाहू .....


बहुदा तुम्ही खूप ऐकले असेल की आमच्या पुस्तकातून अमुक अमुक प्रश्न विचारले आहेत आणि तुम्ही लगेच ते पुस्तक विकत घेता ....


खर तर आपण सर्वांनी MPSC books ची एक Library बनवली आहे 

दर महिन्याला एक नवीन पुस्तक बाजारात येत आहे 

आणि ठरल्याप्रमाणे आपण ते विकत घेतोही.....


परंतु मी जे आज तुम्हला books सांगणार आहे ज्या मधून Mpsc ने प्रश्न विचारले आहेत हे पुस्तक 99% Student's ने विकत घेतलेली नसणार आहेत 


चला तर पाहूया ते पुस्तक कोणती आहेत ज्या मधून राज्य सेवेत प्रश्न विचारले आहेत

👇👇👇👇👇👇




हा खलील प्रश्न पहा ....बहुदा सर्वांना असे वाटले की प्रश्न खूप अवघड आहे 

👇👇👇👇👇👇

हा प्रश्न विचारला आहे NCERT Class 11th 


https://t.me/MpscPDF

परत हा 67 and 68 प्रश्न पहा 

👇👇👇👇

हा विचारला आहे NCERT CLASS 9th मधून





खलील प्रश्न 57 आणि 58 पहा

👇👇👇👇

हा विचारला आहे NCERT CLASS 6th



https://t.me/MpscPDF


खलील प्रश्न 60 ,71 आणि 70 पहा.....👇👇👇

क्रमिक पुस्तकातील किंवा NCERT मधील 

वारे ,प्राकृतिक विभाग आणि स्थान

हे टॉपिक वाचले जरी असतील तरी खलील प्रश्न सोडवता येतात

वरील सर्व प्रश्न फक्त मी Geography बद्दल दाखवले आहेत 


या वेळी भूगोल वर 15-16प्रश्न विचारले आहेत त्यातील 

जवळपास 8 प्रश्न हे NCERT. मधून विचारले आहेत 

म्हणजेच 16 मार्क्स .....



तसेच इतिहासाचे प्रश्न पाहिले तर 

OLD NCERT मधून 4 प्रश्न आहेत


Geography. 8

His.        4

Science.    4

Polity.      4

----------------

Total.      20 Question

https://t.me/MpscPDF

प्रत्येक विषयाचे 4 प्रश्न बहुदा 6 पेक्षा जास्त विचाले आहेत परंतु मी 4 म्हटलो 


20 प्रश्न म्हणजे 40 मार्क्स......


तुम्हला 40 मार्क्स पडतात जर तुम्ही NCERT आणि क्रमिक पुस्तक वाचलेले असतील तर 

एक वर्ष मोठे मोठे पुस्तक वाचून देखील काही लोकांना 40 मार्क्स पण मिळत नाहीत GS ला


आणि बहुदा हा लेख वाचणाऱ्या 99% लोकांनी ncert कधीच वाचलेली नसते

क्रमिक पण वाचत नाहीत कारण 

क्रमिक वाचायची लाज वाटते ना



त्याच बरोबर या वेळी योजना वर 3 प्रश्न होते 


ते सगळे प्रश्न योजना आणि लोकराज्य या मासिकातून तुम्हला पाहायला मिळतील....

परंतु आम्ही योजना आणि लोकराज्य मासिक कधीही विकत घेत नाहीत 

कारण ते फक्त 10 ₹ मिळते ना 


आम्हाला सवय झाली आहे आता 50 -50 रुपयांचे मॅगझीन वाचायची....

कोणतेही घर बांधताना आधी पाया महत्वाचा असतो

त्या मुळे सुरवात NCERT पासून करा क्रमिक पासून करा....

खरं तर टेलिग्राम वर खूप लोकांची गर्दी आहे

काही लोक येतात ग्रुप जॉईन करतात आणि left करतात ....

मी माझा channel आशा लोकांसाठी चालवतो ज्यांना Mpsc चा syllabus तोंड पाठ आहे....

आणि ज्यांना syllabus माहीत नाही ते फक्त Timepass करत आहेत

त्या मुळे हा लेख त्यांनाच पाठवा ज्यांना syllabus माहीत असेल आणि जे mspc बद्दल serious आहेत ......

Your Bro

       Akash Khetre

https://t.me/MpscPDF




Be Rise for Wise........


Report Page