Answers

Answers

Dnyaneshvar Patil

#pre 

#Mains 

#economics 

#geography 


342. भारतातील पुढीलपैकी कोणते उद्योग 'सनराइझ इंडस्ट्रीज' म्हणून ओळखले जातात ? 


               [PSI_पूर्व_2014]


⚪️ खते उद्योग 


⚫️ लोह आणि स्टील उद्योग


🔴 अन्न प्रक्रिया उद्योग ✅✅✅अचूक उत्तर


🔵 सिमेंट उद्योग


========0×0==========



#pre 

#Mains 

#geography 


343.कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहे?

              [PSI_पूर्व_2014]

⚪️ विंध्या रेंज ✅✅✅ अचूक उत्तर

⚫️ काराकोरम रेंज 

🔴 सातपुडा पर्वतरांग 

🔵 कोल्ली टेकडी

Report Page