Answers

Answers

Join

प्रश्न 1) जागतिक बँकेच्या अहवालाप्रमाणे 2018 साली कोणत्या देशात दारिद्र्यात जगणार्‍यांची सर्वाधिक लोकसंख्या आहे?

🥇 भारत

🥈 पाकिस्तान

🥉 नायजेरिया ✔️✔️☑️✔️✔️

🏅 यापैकी नाही


प्रश्न 2) कोणत्या देशाकडे 2018 ICC महिलांचे विश्वचषक टी-20 स्पर्धेचे यजमानपद आहे?

🥇 भारत

🥈 पाकिस्तान

🥉 वेस्ट इंडीज ✔️✔️☑️✔️✔️

🏅 ऑस्ट्रेलिया


प्रश्न 3) अलीकडेच प्रतिष्ठित 'प्रित्झकर' पुरस्कार जिंकणार्‍या वास्तुरचनाकाराचे नाव काय आहे?

🥇 ब्रिंडा सोमया

🥈 बी. व्ही. दोशी

🥉 यूजीन पॅनडेला

🏅 बालकृष्ण दोशी ✔️✔️☑️✔️✔️


प्रश्न 4) जगातला कोणता सरोवर इरावडी डॉल्फिनचे सर्वात मोठे निवासक्षेत्र आहे?

🥇 चिल्का ✔️✔️☑️✔️✔️

🥈 लोकताक

🥉 भोजताल

🏅 भिमताल


प्रश्न 5) कोणत्या संसदीय सभासदांच्या शिफारशीवरून 5 जुलै 2004 पासून ‘झीरो अवर’चे थेट प्रसारण केले गेले?

🥇 सोमनाथ चटर्जी ✔️✔️☑️✔️✔️

🥈 सुमित्रा महाजन

🥉 मनोहर जोशी

🏅 मीरा कुमार

Report Page