Answer

Answer

Advance Mpsc

#Awards

#Person_In_News


Q. 233] "दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९" हा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार अभिताभ बच्चन यांना झाला जाहीर आहे. सांगा तर मग त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही ?


1) पदमश्री

2) पदमभूषण 

3) पदमविभूषण 

4) 3 वेळ सार्वत्कृष्ठ अभिनेता - राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित

5) वरील सर्व सन्मान मिळालेले आहेत✅✅✅ अचूक उत्तर


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित🔰

📌 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. 

📌 पुरस्कार मिळाविणारे बच्चन 50 वे विजेते आहेत. 

📌 या पुरस्काराचे स्वरूप एक सुवर्ण कमळ आणि 10 लक्ष रुपये असे आहे.

📌 अमिताभ यांना हा पुरस्कार 2018 मधील त्यांच्या सिनेमातील योगदानाबद्दल देण्यात आला आहे. 

📌 'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले.


🔰🔰अमिताभ बच्चन यांना आजपर्यंत प्राप्त पुरस्कार🔰🔰


● पदमश्री - १९८४

● पदमभूषण - २००१

● पदमविभूषण - २०१५

● दादासाहेब फाळके - २०१९

● ३ वेळ सार्वत्कृष्ठ अभिनेता - राष्ट्रीय 

  पुरस्काराने सम्मानित

● फ्रान्सचा - नाईट ऑफ द लिजन ऑफ  

  ऑनर

● अफगाणिस्तान चा - ऑर्डर ऑफ 

  अफगाणिस्तान


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰🔰🔰पुरस्काराबद्दल🔰🔰🔰

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰


📌 दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे. 

📌 माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापना केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्सच्या वतीने दरवर्षी हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सादर केला जातो.

📌 "भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रगती आणि विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल" प्राप्तकर्त्याचा गौरव केला जातो.

📌 1969 साली सर्वप्रथम हा पुरस्कार भारतीय सरकारने दादासाहेब फाळके यांच्या स्मृतित सादर केला. 

📌 फाळके हे "भारतीय सिनेमाचे जनक" म्हणून ओळखले जातात. 

📌 या पुरस्काराची प्रथम प्राप्तकर्ता अभिनेत्री देविका राणी ही होती.

▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰

[Join @ADVANCEMPSC ]

Report Page